Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड.
Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड. Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; महाराष्ट्रात हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) बसवण्यास चुकलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वाहतूक विभागाने हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. हि पाचवी मुदतवाढ आहे..उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी तयार केलेल्या वाहनांवर सुरक्षा नंबर प्लेट … Read more








