शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठी बातमी: जून २०२६ पर्यंत कर्जमाफी होणार, पण…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठी बातमी: जून २०२६ पर्यंत कर्जमाफी होणार, पण… राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल स्पष्टपणे गवाही दिली आहे, ज्यामुळे कर्जमाफी होणार की नाही याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात असलेला संभ्रम आता दूर झाला आहे. या घोषणेनुसार, राज्यातील अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जून … Read more







