महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज. महावितरणकडून कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सौरऊर्जेवर तातडीने कनेक्शन देण्याचा नवीन धोरण राबविला जात आहे. सध्या पारंपरिक विद्युत खांबांवरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली. दोन हजार ७७३ मेगावॉट क्षमतेचे ५१२ सौर ऊर्जा … Read more







