पंजाब डख अंदाज ; राज्यात ढगाळ वातावरण, पण पावसाची चिंता नाही!
पंजाब डख अंदाज ; राज्यात ढगाळ वातावरण, पण पावसाची चिंता नाही! शेतकऱ्यांकडून आलेल्या विचारणांवर आधारित, हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी येत्या काही दिवसांसाठी 1 ते 3 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज व्यक्त केला आहे. सध्या आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळच्या पट्ट्यात ‘दितवा’ नावाचे एक चक्रीवादळ घोंगावत आहे. हे चक्रीवादळ छत्तीसगडच्या दिशेने सरकणार असल्यामुळे, … Read more








