अतिवृष्टी अनुदान ; लाभार्थी यादी, अनुदान वाटपाचा घोळ कयम?
अतिवृष्टी अनुदान ; लाभार्थी यादी, अनुदान वाटपाचा घोळ कयम? राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाटपात मोठा घोळ सुरू असून, अनेक शेतकरी अजूनही या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर, अनुदान वितरणाला गती देण्यासाठी 21 नोव्हेंबर 2025 रोजी वरिष्ठ पातळीवर एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि … Read more







