खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
Read More
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Read More
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
Read More
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
Read More

फक्त ₹२५०० मध्ये सोलर बसवा! रूफटॉप सोलर अनुदान योजना २०२५: असा करा अर्ज

फक्त ₹२५०० मध्ये सोलर बसवा! रूफटॉप सोलर अनुदान योजना २०२५: असा करा अर्ज ; मित्रांनो, रूफटॉप सोलर अनुदान योजनेअंतर्गत सोलर बसवण्यासाठी किती अनुदान मिळते, अर्ज कसा करायचा आणि कोणत्या योजना उपलब्ध आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

ADS किंमत पहा ×

 राज्य शासनाची  सोलर योजना

राज्य शासनाने ‘स्मार्ट’ नावाची एक विशेष रूफटॉप सोलर योजना आणली आहे.पात्रता: ज्या वीज ग्राहकांचा वापर १०० युनिटपेक्षा कमी आहे, असे दारिद्र्य रेषेखालील (BPL) आणि कमी वापर असलेले लाभार्थी यासाठी पात्र आहेत.लाभ: या योजनेत फक्त ₹२,५०० भरून सोलर योजनेचा लाभ घेता येतो.अनुदान मर्यादा: या योजनेत ९५%, ९०% आणि ८०% अशा वर्गवारीमध्ये अनुदान दिले जाते. ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांना ८०% पर्यंत अनुदान मिळू शकते.

Leave a Comment