चने की पिंचिंग (ऊपरी हिस्सा तोड़ना): उत्पादन २०-२५ प्रतिशत बढ़ाने के लिए महत्वपूर्ण कृषि सलाह.
चने की पिंचिंग (ऊपरी हिस्सा तोड़ना): उत्पादन २०-२५ प्रतिशत बढ़ाने के लिए महत्वपूर्ण कृषि सलाह.
Read More
हरभरा मर होणारच नाही हा उपाय करा, गजानन जाधव यांचा कृषी सल्ला.
हरभरा मर होणारच नाही हा उपाय करा, गजानन जाधव यांचा कृषी सल्ला.
Read More
दितवाह चक्रीवादळ ; श्रीलंका ते महाराष्ट्र, भारताला मोठा परिणाम.
दितवाह चक्रीवादळ ; श्रीलंका ते महाराष्ट्र, भारताला मोठा परिणाम.
Read More
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
Read More
हरभरा मर होणारच नाही हा उपाय करा, गजानन जाधव यांचा कृषी सल्ला.
हरभरा मर होणारच नाही हा उपाय करा, गजानन जाधव यांचा कृषी सल्ला.
Read More

हमीभाव खरेदी नोंदणीबाबत शासनाचा मोठा निर्णय..पहा

शेतमालाच्या हमीभाव खरेदीच्या नोंदणीसंदर्भात शासनाने नुकताच एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. धानासह भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. अनेक शेतकरी बांधवांना यापूर्वीच्या मुदतीत हमीभाव विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करता आली नव्हती, ज्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता होती. अशा परिस्थितीत, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून धान आणि भरड धान्याच्या हमीभाव खरेदी नोंदणीसाठी असलेली मुदत वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे.

ADS किंमत पहा ×

यापूर्वी धानासह भरड धान्याच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणीची मुदत ३० ऑक्टोबर २०२५ पासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे अनेक शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत. परिणामी, त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने नोंदणीसाठी असलेली ही मुदत १५ दिवसांनी वाढवली आहे. आता शेतकरी २०२५-२६ या हंगामासाठी हमीभाव खरेदी विक्रीकरिता आपली ऑनलाईन नोंदणी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत करू शकणार आहेत.

Leave a Comment