खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
Read More
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Read More
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
Read More
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
Read More

तूर आणि फवारणी व्यवस्थापन संपूर्ण माहिती पहा गजानन जाधव.

तूर आणि फवारणी व्यवस्थापन संपूर्ण माहिती पहा गजानन जाधव.

1) तुरीच्या पाणी व्यवस्थापनातील संभ्रम आणि गैरसमज

ADS किंमत पहा ×

तुरीच्या पीक व्यवस्थापनात पाणी आणि फवारणीसंबंधी अनेक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सर्वसाधारणपणे, तुरीला भर फुलोऱ्यात पाणी न देण्याची शिफारस केली जाते, त्याऐवजी फुलांच्या सुरुवातीला, फुलांच्या शेवटी आणि दाणे भरताना पाणी द्यावे. परंतु, मागच्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे व्यवस्थापन बदलले आहे. पाऊस पडून गेल्यामुळे आता पाणी द्यायचे की नाही, तसेच जास्त ओलावा झाल्यास काय व्यवस्थापन करावे, याबद्दल व्हिडिओमध्ये सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

Leave a Comment