खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
Read More
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार?
Read More
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण ; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज.
Read More
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
राज्यात या तारखे नंतर पाऊस येणार
Read More

तुमची एक चुक तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेऊ शकते..पहा सविस्तर

तुमची एक चुक तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित ठेऊ शकते..पहा सविस्तर ; शेतकरी आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार यावर भाष्य केले असून, ३० जूनच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे कृषी मंत्र्यांनीही स्पष्ट केले आहे. यानुसार, सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत शेतकऱ्यांवरील शेती कर्जाच्या माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम सुरू आहे.

ADS किंमत पहा ×

कर्जाची थकबाकी, थकीत कर्जाचा प्रकार, किती वर्षांपासून कर्ज थकीत आहे, तसेच एकूण कर्जाचा आकडा किती आहे, या संदर्भात माहिती गोळा केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे, ज्यांना एप्रिलपर्यंत आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.

Leave a Comment