दितवाह चक्रीवादळ ; श्रीलंका ते महाराष्ट्र, भारताला मोठा परिणाम.
दितवाह चक्रीवादळ ; श्रीलंका ते महाराष्ट्र, भारताला मोठा परिणाम. श्रीलंकेत मोठे थैमान घातलेल्या ‘दितवा’ (Ditwa) या चक्रीवादळामुळे आता भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती मोठी धडकी भरली आहे. श्रीलंकेच्या किनाऱ्यावरून हे वादळ थेट भारताकडे सरकल्यामुळे आंध्रप्रदेश आणि तमिळनाडूच्या किनारपट्टीला मोठा तडाखा बसला आहे. केवळ पूर्व किनाराच नाही, तर या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या हवामानामध्ये देखील मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. … Read more








